अशोक, तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत. टी.व्ही. वरच्या जाहीरातीद्वारे तुम्ही घराघरात पोहोचला असाल. तुमची किर्ती अशीच दिवसेंदिवस वाढावी ह्यासाठी आमच्याकडून हा छोटासा प्रयत्न. आमचे असंख्य वाचक (म्हणजे ४-५) ही बातमी वाचून हर्षमुदित होतील आणि तुम्हाला दुवा देतील.
तुका लोकी निराळा
8 years ago
वा! कोणत्या वाहीनीवरची जाहिरात म्हणायची ? चांगलीच करमणुक झाली! अशोकरावांना आमच्याही शुभेच्छा!
ReplyDeleteआणि अशा जाहिरातींची जाहिरात करणाऱ्या आपल्यासारख्या लेखकांना :)