ही प्रस्तावना अशासाठी, की अत्ता एक अशीच ऐकीव बातमी मी इथे पोस्ट करत आहे आणि सोर्स अर्थातच माहीत नाही.
तुम्ही "आईडिया सा रे गा म प" बघता का? हां एक कार्यक्रम मी आवर्जून पाहतो. तर बातमी अशी आहे की
- आज त्यांचा comeback एपिसोड आहे आणि त्यात केतकी माटेगावकर जिंकणार आहे
- Finals तीच जिंकणार आहे
- ती ह्या आधी एलिमिनेट झाली कारण कार्यक्रमाची स्क्रिप्ट तशीच लिहिली गेली आहे
- मला हे पटत नाही. ही अफवा आहे
- आत्ता पर्यंत एक दोन निर्णय सोडल्यास परीक्षकांनी दिलेला निकाल हा स्पर्धकांच्या कामगिरीला अनुसरून असाच होता
- केतकी माटेगावकर ला जिन्कवल तर ते फारच डोळ्यावर येइल, इतकं manipulation कोणी करणार नाही
- स्पर्धा कोण जिंकतय हयात झी मराठी ला किंवा कोणत्याच च्यांनेल ला विशेष इंटरेस्ट नसेल (जोपर्यंत त्यावरून खूप बेटिंग होत नाही)
No comments:
Post a Comment